महाराष्ट्र

पौड जवळ एक हेलिकॉप्टर क्रॅश; खराब हवामानामुळे दुर्घटना

पुणे:  पुणे जिल्ह्यातील पौड जवळ एक हेलिकॉप्टर क्रॅश झाल्याची माहिती समोर आली आहे. ही दुर्घटना खराब हवामानामुळे घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. हे हेलिकॉप्टर कोणाचं आहे, यामधून कोण प्रवास करत होतं याबाबतची माहिती अद्याप मिळालेली नाही. यामध्ये किती प्रवासी यामध्ये होते, त्याची देखील माहिती अद्याप समजू शकलेली नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button