क्राईम

पिझ्झा न दिल्याने हॉटेल चालकाला मारहाण

पिझ्झा न दिल्याने हॉटेल चालकाला मारहाण (Pune Crime News)केल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यातील खराडी परिसरात घडला आहे. ही घटना 28 जुलै रोजी खराडी येथे घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये अक्षय पाचारणे, अमोल सातव, प्रीतम कुलकर्णी, विशाल सातव या चौघांवर (Pune Crime News) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हॉटेल बंद करुन मालक निघाला होता. त्यानंतर हे चौघे त्या हॉटेलमध्ये पोहोचले. यावेळी त्यांनी पिझ्झा मागत होते. हॉटेल मालकाने हॉटेल बंद झाल्याचं सांगितलं याचा राग मनात धरून थेट हॉटेल मालकाला मारहाण (Pune Crime News) केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही घटना 28 जुलै रोजी रात्री दीडच्या सुमारास घडली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button