मराठवाड़ा

दहेगाव ग्रामपंचायत भाजपच्या ताब्यात सरपंच पदी मनीषा विक्रम राऊत यांची निवड

गंगापुर प्रतिनीधी
गंगापुर तालुक्यातील दहेगाव ग्रामपंचायतीच्या सरपंच पदी मनीषा विक्रम राऊत यांची मंगळवारी निवड करण्यात आली.मनीषा राऊत यांची  निवड जाहीर होताच समर्थकांनी फटाके व गुलाल उधळत आपला आनंद साजरा केला.
दहेगांव,सारंगपूर सरपंच उपसरपंच पदाची निवडणूक
दि.६ फेब्रुवार मंगळवार रोजी दुपारी १ वाजता सरपंच उपसरपंच पदाची निवडणूक निवडणूक अध्यायी अधिकारी साबदे साहेब, तलाठी पी.एस.गायकवाड साहेब,ग्रामसेवक कृष्णा किरवे,ग्रामपंचायत कर्मचारी किरण खाजेकर, बाबासाहेब शिंदे,भास्कर शिंदे यांच्या यांच्या उपस्थितीत पार पडली.भारतीय जनता पार्टीचे विक्रम राऊत यांच्या पॅनलचा सौ.मनीषा विक्रम राऊत यांनी ग्रुप ग्रामपंचायत दहेगाव मुरमी,सारंगपूर ग्रामपंचायतीवर भाजपाचा झेंडा फडकवला.
यावेळी ग्रामपंचायत सदस्य सौ नंदा वसंतराव कर्डीले,सौ वैशाली लक्ष्मण गावंडे,सौ कौसर साजेद शेख,दिपक सुतार,आरपीआय आठवले गटाची नेते प्रवीण आप्पा नितनवरे,कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक नवनाथ सुराशे, कृषी उत्पन्न बाजार समिती  उपसभापती सचिन काकडे,नितीन शिंदे,गणेश सोनवणे,जमील भाई शेख,बद्री राऊत,सुरेश शिंदे,श्रीमंत चापे,रुस्तम सय्यद,मुस्ताक सय्यद,हमीद शेख,धोंडीराम नामेकर,शिवाजीराव कर्डिले, लक्ष्मण गावंडे,वसंतराव कर्डिले,अमरनाथ कर्डिले,सौरभ जाधव,श्रीपाद कर्डीले,मुन्नाभाई शेख,अमीन शेख,इरफान पठाण,किरण राऊत,सावता राऊत,आत्माराम शिंनगारे, बापू सुतार,देवानंद शिनगारे,सलीम शेख,तुरखा पठाण, जावेद पठाण,कलीम शेख,रफिक शेख,किरण महालकर, रूपचंद पेहरकर,अक्षय खरात,ईश्वर चव्हाण,रवी पाठे, तालेब  सय्यद,इमरान सय्यद,शफिक शेख,शफिक सय्यद, युसूफ शेख,रमेश घुसाळे किसन धोंडे,सखाराम शिनगारे, पप्पू जगताप,शशिकांत महालकर,रोशन पंडित,रणजीत पंडित,आसिफ शेख,शपान शेख,कडू शेख,गजानन चव्हाण,डॉ.कल्याण जाधव,रावसाहेब खरात,गौतम खरात,सागर हिवाळे,भागिनाथ खरात,त्रिशरण खरात, कृष्णा खरात,अंकुश खरात,रवी शिनगारे,उमेश खरात, मच्छिंद्र खरात,अरुण सय्यद,मुन्ना पठाण,अक्षय शिंनगारे, गणेश ठोंबरे,कल्याण राऊत,अमोल घुसाळे,दादासाहेब घुसाळे,संदीप सामसे,दत्तात्रय दाने,संदीप दाने,सकाराम घुसाळे,कानू घुसाळे, सुदाम राजपूत,ताराचंद ठोंबरे, रामेश्वर गावंडे, महेश शिंनगारे,विक्रम शिंनगारे,कारभारी नामेकर,सुनील खरात,अमोल खरात,अविनाश खरात, प्रभाकर खरात,प्रभाकर खरात,सतीश खरात,सुरेश खरात,कडूबाळ खरात,रामनाथ खरात,राजू खरात, योगेश शिनगारे,जीवन शिनगारे,पवन शिनगारे,जनार्दन शिनगारे,गोरख खरात,रईस शेख यांची उपस्थिती होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button