Uncategorizedमराठवाड़ा

सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीची कार्यकारिणी जाहीर

छत्रपती संभाजीनगर,प्रतिनिधीःमुकुंदनगर,राजनगर, स्वराजनगर, जिजाऊनगर, सिद्धिविनायकनगर छत्रपती संभाजीनगर सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समिती-2024 ची बैठक गेट नंबर 56 मुकुंदनगर निकिता चाट भंडारा येथे पार पडली.संस्थापक अध्यक्ष बालासाहेब भगनुरे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली कार्यकारणी जाहीर करण्यात आली.अध्यक्ष- स्वप्निल डांगे पाटील,उपाध्यक्ष -अरुण ठोंबरे पाटील, महादेव पवार पाटील,मच्छिंद्र खंदारे,सचिव -सुरज मगरे, गंगाधर गव्हाणे, कार्याध्यक्ष -पंकज उदरभरे,रवी जाधव,कोषाध्यक्ष -विजय सोनवणे, निलेश ठुबे,स्वागतध्यक्ष -बंटी पवार, पंढरी डाखोरकर,सहसचिव – सोनू नवगिरे, संजय सावंत,सतीश राठोड, राहुल निकम,सौरभ देठे,धनंजय राऊत,अर्जुन तांबे,बंडू अहिरे, लखन चव्हाण, कृष्णा वाळके,बिट्टू दाभाडे अमोल शेळके,प्रसिद्धी प्रमुख- राम आहेरकर,देवा जोशी,सरचिटणीस-उमेश डाखोरकर,आकाश शिंदे पाटील, नितीन जाधव,दिलीप दांडगे, पवन कदम, अर्जुन राठोड,देवा हावळे, विशाल तुपे,दत्ता सावंत, अमोल उदरभरे, दीपक सरकटे, अनिल गाडेकर, संतोष भोजने, दिनेश भागवत दत्ता राऊत रतन कदम विनोद मस्के सुनील गायकवाड हरी शिरसाट विजय वाघ सचिन धुळे अजय गायकवाड कृषी उदावंत हरीश मोरे विनोद पवार विराट शिंदे उद्धव वाघ प्रेम जाधव महेश शेंडगे ठाकर खरात विनोद लंबे,
सदस्य- प्रदीप हिरेकर संतोष चाबुकस्वार रवी ठाकरे,प्रदीप घुगे, अविनाश गोंड,अजय गाडे,गजानन भागवत,राहुल वाघ, अमोल आरक, स्वप्निल डोंगरे,महेश वैद्य,महेश साळुंखे,प्रवीण अंभोरे, विजय डाखोरकर, चिंतामणी कदम,
विशेष मार्गदर्शकः विनोद पाटील, किशोर पाटील, चव्हाण शंतनुभाई उरेकर,राजेंद्र मस्के,
प्रमुख मार्गदर्शकःमाननीय श्री संदिपान भुमरे साहेब, मा. श्री.अतुलजी सावे साहेब,मा. श्री. हरीभाऊ बागडे,मा. श्री.संजयजी शिरसाट साहेब, मा. श्री.प्रदीप जयस्वाल साहेब,कल्याण काळे साहेब, सतिश चव्हाण साहेब, नारायण कुचे साहेब, मोहना नाना साळवे ,भाऊसाहेब जगताप ,मोतीलाल जगताप, सुनील जगताप ,दामू अण्णा शिंदे, बालाजी मुंडे, मनोज गांगवे, बापू घडामोडे,ज्ञानेश्वर डांगे,बाबासाहेब डांगे, पप्पूराज ठुबे, रामभाऊ ठूबे, किसन ठुबे, प्रमोद दिवेकर,सतीश गायकवाड,आप्पासाहेब हिवाळे, देवराज वीर, अर्जुन गिरी,रवी मोरे, भागचंद शिंदे, सुभाष पाटील, अभिजीत देशमुख, सुभाष जाधव, नवनाथ झिंजुर्डे पाटील, पांडुरंग भगनुरे पाटील,सोमनाथ वीर ,धम्माबाई ,संतोष खरात ,सिद्धार्थ माने, वैजनाथ वाघमारे, चंद्रकांत चक्रे,अंभोरे मामा, रामकिसन चाटे, विठ्ठल डाखोरकर, माणिकराव बोडके, अशोक पाटील भागानगरे, बाळासाहेब वाघ, अनिल रोटे,विशाल जयस्वाल, रमेश चौतमाल, सचिन मोरे, गणेश गिरी, नामदेव शिरसागर ,ज्ञानेश्वर तिखंडे,डॉ. शेरे, डॉ.अजित पवार,कैलास गाडेकर, पंकज पगारे, बंटी विसपुते, बंडू ठुबे, संजय थुट्टे पाटील,सुनील कोटकर, ज्ञानेश्वर गायकवाड, संजय धुमाळ, अभिमन्यू आहेरकर ,अजय गायकवाड, मधुसूदन सावंत, अरुण खरात ,प्रशांत ब्रह्मराक्षस ,महादेव सरकटे, राहुल मस्के, भगवान भूमे,गरुड दाजी, कसबे साहेब ,बालाजी पदीरवाड ,सुधीर राऊत ,सचिन राठोड, राहुल जाधव, दिनेश साळुंखे, दिनेश पगारे ,सुरेश तायडे, मोहिते मामा ,निलेश उमप ,भानुदास घोडे ,सचिन मगरे ,सिद्धार्थ काळबांडे ,कुवर सिंग राजपूत, राजू जाधव ,जगन जोशी, प्रकाश जाधव ,कैलास राठोड, गणेश राठोड ,राजू उगले, बाळासाहेब वाहुळे ,सतीश चांदणे ,सुनील मस्के.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button