Uncategorizedमराठवाड़ा

दहेगाव ग्रामपंचायतला संतोष कराळे यांच्या हस्ते सोलार सिस्टिम भेट

गंगापुर प्रतिनीधी
दहेगाव मुरर्मी,सारंगपुर गावातील रस्ते,पिण्याचे शुद्ध पाणी व लाईटचा कामांना प्राधान्य देऊन.दहेगाव सुजाराम सुपलम करण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार असल्याचे प्रतिपादन उद्योजक संतोष कराळे यांनी दहेगाव ग्रुप ग्रामपंचायतला दि.२२ फेब्रुवारी रोजी भेट देऊन पाहणी केली यावेळीं केले.याप्रसंगी सरपंच मनीषा राऊत व माजी सरपंच विक्रम राऊत या दांपत्याने कराळे यांचा सत्कार
शाल,श्रीफळ,फुलांचा गुच्छ देऊन केला.यावेळी कराळे यांनी ग्रामपंचायतला आपल्या कडून सोलार सिस्टिम भेट दिली.
माजी सरपंच विक्रम राऊत यांनी आपल्या मनोगत बोलताना सांगितले की आमच्या पाठीशी असणारी मोठी शक्ती,यंत्रणा,मिस्टर इंडिया म्हणजे संतोष कराळे अशी ओळख सर्व गावकऱ्यांना करून दिली.गावांतील विविध विकास कामासाठी संतोष कराळे नेहमी आपल्याला सहकार्य करतात व यापुढे त्यांच्याकडून असाच सहकार्याची अपेक्षा केली.यावेळी ग्रामपंचायत सरपंच सौ.मनीषा विक्रम राऊत उपसरपंच आप्पासाहेब घुसाळे,ग्रामपंचायत सदस्य वसंतराव कर्डिले,लक्ष्मणराव गावंडे,दीपक सुतार,साजिद शेख,नितीन शिंदे,बद्रीनाथ राऊत,सुरेश शिंदे,निलेश बायस,रुस्तुम सय्यद,मुस्ताक सय्यद,त्रिशरण खरात,अक्षय खरात,कडूस शेक,तुर्काबाद येथील अन्वर पटेल,धोंडीराम नामेेकर,किसन धोंडे,आशु शेख,मसूद भाई टेलर,तालेब शेख,किरण राऊत,सावता राऊत,भागिनाथ खरात,शामत बापू,रामसिंह चव्हाण, विविधकारी सेवा सहकारी चे व्हाईस चेअरमन मुन्ना शेख,शालेय कमिटी अध्यक्ष हमीद शेख,यमाजी राऊत,सौरभ राऊत,विविधकारी सेवा सहकारीचे चेअरमन छाया राऊत,आरती शिंदे,संध्या राऊत,सावित्रीबाई राऊत ग्रामपंचायत कर्मचारी किरण खाजेकर,भास्कर शिंदे,बाबासाहेब शिंदे आदी मान्यवर व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button